Grampanchayat Mukhed , Tal-Niphad

For the people, with the people, on the digital path (established 1955)
                Panchayat Samiti, Niphad, Tal - Niphad, Dist - Nashik.
LGD-CODE-183489

Archives 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन वर्ग खोलीच्या कामाचे भूमिपूजन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन वर्ग खोलीच्या कामाचे भूमिपूजन करताना श्री गणपत मामा शेळके वि वि का सोसायटीचे चेअरमन श्री रामकृष्ण जाधव सरपंच अमोल जाधव उपसरपंच वृषालीताई पवार धनंजय शेळके भाऊसाहेब जाधव भाऊसाहेब नेहरे भाऊराव गांगुर्डे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित ग्रामस्थ